- मुंबई, मुंबई बाहेर व विदेशातसुद्धा सेवा उपलब्ध
- bramhatejhelp@gmail.com
नोकरी - व्यवसायात यश । लग्न - नातेसंबंध समस्या । पैसे मालमत्ता अडचण । उत्कृष्ट शिक्षण । उत्तम आरोग्य । उत्तम करियर
१) पत्रिका मार्गदर्शन आणि उपाय २) हस्तरेषा ३) ज्योतिषशास्त्र ३) वास्तुशास्त्र ४) रत्न, माणिक, रुद्राक्ष ५) प्रश्न कुंडली ६) अंकशास्त्र ७) ऑनलाइन पूजा ८) लग्न समस्या ९) तंत्र मंत्र साधना १०) अध्यात्मिक मार्गदर्शन - आणि अजून बरेच काही, अधिक माहितीसाठी + वर क्लिक करा
१. गर्भाधान २. पुंसवन ३. अनवलोभन ४. सीमंतोन्नयन ५. जातकर्म ६. नामकरण ७. सूर्यावलोकन ८. निष्क्रमण ९. अन्नप्राशन १०. वर्धापन ११. चूडाकर्म १२. अक्षरारंभ १३. उपनयन १४. समावर्तन १५. विवाह १६. अंत्येष्टी - अधिक माहितीसाठी + वर क्लिक करा
१) सत्यनारायण पूजा २) श्रावणातील सर्व पूजा ३) रुद्र , महारुद्र , लघुरुद्र , अतिरुद्र ४) मंगळागौरी पूजा ५) महा मृत्युंजय जप ६) सर्व देवतांचे अभिषेक ७) भूमिपूजन/ गृहप्रवेश /सत्यनारायण / होम ८) कुंकू अर्चन पूजा ९) लक्ष्मी पुजन /सप्तशती पठण पूजा १०) गणेश होम / पूजन - आणि अजून बरेच काही, अधिक माहितीसाठी + वर क्लिक करा
१) प्रथम दिन (अंत्यविधी मंत्र /अग्नी) २) १०वा , ११वा , १२वा, १३वा (निधन शांत , मसिक निवृत्त शांती ) ३) संपूर्ण अंत्यविधा ४) पंचक शांती ४) त्रिपाद शांती ५) भरणी श्राध्द ६) वर्षश्राद्ध ७) महालय श्राद्ध ८) उदक शांती ९) कालसर्पयोग १०) नारायण नाग - आणि अजून बरेच काही, अधिक माहितीसाठी + वर क्लिक करा
१) अनंत चतुर्दशी व्रत (श्री हरी विष्णु) २) अनघा दत्त पुजन ३) गुरु चरित्र ग्रंथ समाप्ती पुजन (पारायण) ४) नवरात्री दुर्गा पुजा ५) नवनाथा पारायण ग्रंथ समाप्ती व्रत ६) प्रदोष व्रत ७) ऋषिपंचमी व्रत ८) संकष्टी चतुर्थी व्रत उद्यापन ९) संतान गोपाळ पूजन १०) सत्यविनायक पूजा - अधिक माहितीसाठी + वर क्लिक करा
१) श्वेती नक्षत्र शांती २) सर्वारिष्ट ३) शनी मंगल योग शांती ४) षडग्रही शांती ५) त्रिखल शांति ६) उदक शांती ७) उत्तर नक्षत्र शांती ८) विनायक शांती ९) विशाखा नक्षत्र शांती १०) विष्टीभद्रा योग शांती - आणि अजून बरेच काही, अधिक माहितीसाठी + वर क्लिक करा
१) अध्यात्मिक यात्रा २) बाल संस्कार तेज ३) वर्धापन सोहळा ४) प्रथम वर्धापन (दुर्वा होम आयुष्य वर्धनम) ५) ५५वा वाढदिवस (वारुणी शांती) ६) ७५वा वाढदिवस (एन्द्रि शांती) ७) १०० वा वर्धापन (शताब्दी महा मृत्युंजय शांती) - आणि अजून बरेच काही, अधिक माहितीसाठी + वर क्लिक करा
१) दत्त याग २) गायत्री याग ३) गणेश याग ४) नवचंडी याग ५) ऋद्र याग ६) सुदर्शन याग ७) विष्णु याग ८) पर्जन्य याग ९) अन्नपूर्णा याग १०) लक्ष्मी कुबेर याग - आणि अजून बरेच काही, अधिक माहितीसाठी + वर क्लिक करा
उत्कृष्ट व अनुभवी गुरूजींकडून धार्मिक विधी व मार्गदर्शन देणारी त्याच बरोबर आध्यात्मिक सेवा देणारी भारतातील नावाजलेली व विश्वसनीय संस्था. निवासस्थान, व्यवसायिक ठिकाण, हॉटेल, मंदिर तीर्थक्षेत्र किंवा आम्ही नियोजित केलेली ठिकाणी या सर्व ठिकाणी साहित्यासह ऑनलाईन आणि तज्ञ गुरुजीं कडून आध्यात्मिक सेवा देणारी संस्था. उत्कृष्ट सेवा कौशल्य आणि तुमची स्वप्नपूर्ती हाच आमचा ध्यास..
आमच्या संस्थेमार्फत होणारी काही महत्वाची विधानम.
आमचे गुरुजी भक्तांना विधिवत पूजा करण्यास मदत करतात व त्यांच्या आयुष्यात मंत्राच्या साहाय्याने सकारात्मक बदल घडवून आणतात . आम्ही भारतातील, सर्वोत्तम गुरुजी असणारया संस्थांपैकी एक आहोत.
आपण ऑनलाइन पूजा बुक करू शकतात किंवा आमच्याशी संपर्क करून पुढील माहिती घेऊ शकता
१) गणपति विधानम्: १) गणपती होम् २) गणपतीकल्पोक्त पूजा ३) गणपती सहस्रनाम् अप ४) गणपती १०८ नाम होम – संकट नाश होण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी व प्रत्येक कार्यात यश मिळण्यासाठी
२) सरस्वती विद्यानम् : पाठांतर शक्ती वाढून शिक्षणक्षेत्रात उत्तम यश प्राप्त होते
३) लक्ष्मी विधानम : लक्ष्मी वाढावी , आवक वाढावी व ती स्थिर व्हावी या हेतूने हे विधान घरी,ऑफिस व कंपनी मध्ये करावे
४) कुबेर विधानम् : लक्ष्मी वाढावी , आवक वाढावी व ती स्थिर व्हावी या हेतूने हे विधान घरी,ऑफिस व कंपनी मध्ये करावे
५) मृत्युंजय विधानम् : दुर्धर आजार मृत्युशी झुंज देत असेल तसेच रोग बरा होत नसेल, ऑपरेशन सक्सेस होण्यासाठी हे करावे
६) धन्वन्तरी विधानम् : आजार लवकर बरा व्हावा, घेतलेली औषधे गुणकारी व्हावी व आजार होऊ नये यासाठी हे करावे.
७) सूर्य विधानम : हृदय संबंधीचे रोग (ब्लड प्रेशर, हार्ट अॅटॅक ) यातून मुक्तता नेत्ररोग राजकारणात यश यांसाठी परदेशगमन योगप्राप्ति
८) देवी विधानम : मनोबलं (धैर्य) प्राप्त होऊन यशप्राप्ति कार्यतिील व्यवसायातील दुष्टशक्तींची अडचण दूर करून सफलता प्राप्त होऊन ग्रह अनुकुल होऊन मनोवांछित फल प्राप्त होते.
९) सुदर्शन विधानम् : आजारातून मुक्तता, भूतबाधा, प्रेत बाधा , पिशाच्च बाधा दूर होते.
१०) ऋण परिहार विधानम् : कर्ज काढले असेल तर ते लवकरात लवकर कर्ज फेडावे यासाठी हे विधान करावे यातून नक्की कर्जातून लवकर मोकळीक होते. हे अनुभव सिध्द आहे.
ब्रम्हतेज संस्थापक आणि संचालक
आर्या जोशी या ब्रम्हतेज या संस्थेच्या संस्थापक आहेत, त्यांचे शिक्षण हे वैद्यकीय क्षेत्रातील असून वैद्यकीय क्षेत्र ते Business Management असा त्यांचा प्रवास आहे. गेली १७ वर्ष त्या वैद्यकीय क्षेत्रात तर १५ वर्ष अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे कार्य करत आहेत. त्या ऋग्वेद ग्रुप ऑफ कंपनीसच्या सह संचालिका असून ऋग्वेद ग्रुप मध्ये सहज सारथी, निऑन ऍड्स, लक्सिको इंटिरियर या संस्थांचा समावेश होतो.
या पुरस्कारांनी सन्मानित…
1. सन्मान आईचा 2024
2. ORGANIZATION PILLAR AWARD 2024
3. MOST ENGAGED STALL IN BUSINESS JATRA 2023
4. BEST DRESS EXHIBITOR 2023
5. IMPACT PIONEER ACCOLADE 2023
6. हिरकणी नव्या युगाची 2023
7. BUSINESS JATRA AWARD 2022 – 2023
8. EFFORTS & GROWTH JOURNEY AWARD 2022
9. LEADERSHIPS & EXCELLENCE AWARD 2021
10. BUSINESS JATRA EXHIBITOR AWARD 2019
ही एक अशी संस्था आहे. जी तुम्हाला राशिभविष्य, जन्मकुंडली, हस्तकुंडली, वास्तुसंबंधीत प्रश्न तसेच धार्मिक अध्यात्मिक पूजा व उपासना यासाठी मार्गदर्शक ठरेल.
आपल्याला प्रत्येक धार्मिक कार्यक्रमासाठी गुरुजींची गरज भासते आणि त्यांचे प्रभावी मार्गदर्शन हवे असते. उत्तम व अनुभवी गुरुजी मिळवून देण्याचे काम ही संस्था करते.
ब्रहत्तेज या संस्थेकडे पिढ्यानपिढ्याचा म्हणजे जवळपास 116 वर्षांचा वैदिक परंपरा व अनुभव आहे. फक्त त्या काळानुरूप काही बददल करून व कर्मकांड करणारे त्यातील शिक्षण पूर्ण करून योग्य पूजा करण्याऱ्या. गुरुजींना सोबत घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाबरोबर नव्या स्वरूपात तुमच्या समोर येत आहे.
सर्वबाबतीत समाधान हेच आमचे उदिदष्ट असून योग्य गुरुजी, योग्य मंत्र, योग्य ठिकाणी वापरून अनेक समस्या दूर होतात. व्यावसायिक फायदा, नोकरीविषयी अडचणी, विवाह विषयी अडचणी, नातेसंबध, आयुष्यातील अडचणी , घटस्फोट, संतती विषयी समस्या, अर्थिक अडचणी, मुलांची शैक्षाणिक प्रगती अश्या कुठल्याही गोष्टीतील अडचणीवर मात करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि शांती आणण्यासाठी ‘ब्रम्हतेज’ ही संस्था आपणास मदत करणार आहे.
पेक्षा जास्त पुजेचा अनुभव
वर्षाची परंपरा
पत्रिकेचे मार्गदर्शन, लग्न विधी.
गुरुजींची टीम
माझा व्यवसाय बुडीत खात्यात आलेला पण येथील गुरुजींनी मार्गदर्शन केले , पूजा केली आणि आता मी दुसरी ब्रँच ओपन करत आहे.
मी ज्योतिष ह्या विषयावर कधीच विश्वास ठेवला नव्हता पण एक ओळखीच्या नातेवाईकांमुळे ब्रह्मतेजला भेट दिली आणि खरोखर माझी सर्व कामे मार्गी लागली. सगळे प्रश्न सुटले.
माझे लग्न ठरत नव्हते, मग जेंव्हा ब्रह्मतेज मध्ये पत्रिका दाखवली आणि सोप्पे उपाय करून घेतले तेंव्हा ते लगेच जुळले, थँक्स ब्रह्मतेज
माझे लग्न ठरत नव्हते, मग जेंव्हा ब्रह्मतेज मध्ये पत्रिका दाखवली आणि सोप्पे उपाय करून घेतले तेंव्हा ते लगेच जुळले, थँक्स ब्रह्मतेज