क्लिक करा

विधानम्

  • Home
  • विधानम्
our services

विधानम्

sec shape 1

१) गणपती विधानम् :-  १) गणपती होम् २) गणपतीकल्पोक्त पूजा ३) गणपती सहस्रनाम् अप ४) गणपती १०८ नाम होम – संकट नाश होण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी व प्रत्येक कार्यात यश मिळण्यासाठी.

२) सरस्वती विद्यानम् :- पाठांतर शक्ती वाढून शिक्षणक्षेत्रात उत्तम यश प्राप्त होते

३) लक्ष्मी विधानम :- लक्ष्मी प्राप्तव्हावी व तिचा घरात वास रहावा यासाठी हे विधान करावे (ऑफीस व कंपनीसाठी)

४) कुबेर विधानम्‌ – लक्ष्मी वाढवी , आवक वाढावी व ती स्थिर व्हावी या हेतूने हे विधान घरी,ऑफिस व कंपनी मध्ये करावे

५) मृत्युंजय विधानम् :- दुर्धर आजार मृत्युशी झुंज देत असेल तसेच रोग बरा होत नसेल ऑपरेशन सक्सेस होण्यासाठी हे करावे

६) धन्वंतरी विधानम्ः- आजार लवकर बरा व्हावा, घेतलेली औषधे गुणकारी व्हावी व आजार होऊ नये यासाठी हे करावे.

७) सूर्य विधानम :- हृदय संबंधीचे रोग (ब्लड प्रेशर, हार्ट अ‍ॅटॅक ) यातून मुक्तता नेत्ररोग राजकारणात यश यांसाठी परदेशगमन योगप्राप्ति.

८) देवी विद्यानम् : – मनोबलं (धैर्य) प्राप्त होऊन यशप्राप्ति कार्य‌तिील व्यवसायातील दुष्टशक्तींची अडचण दूर करून सफलता प्राप्त होऊन ग्रह अनुकुल होऊन मनोवांछित फल प्राप्त होते.

९) सुदर्शन विधानम् :- आजारातून मुक्तता, भूतबाधा, प्रेत बाधा , पिशाच्च बाधा दूर होते.

१०) ऋण परिहार विधान :- कर्ज काढले असेल तर ते लवकरात लवकर कर्ज फेडावे यासाठी हे विधान करावे यातून नक्की कर्जातून लवकर मोकळीक होते. हे अनुभव सिध्द आहे.

११) अन्नपूर्णाविधानम् – कॅटरर्स, हॉटेल इंडस्ट्रीतील मंडळींनी हे करावे (स्वयंपाकातीक) अन्नातील स्वादाचा दर्जा वाढतो त्यामुळे कस्टमर ची आवक वाढते त्यामुळे खूप फायदा होतो

१२) भूलाभार्थ धरणी विद्यानम्:- घर किंवा जमीन प्राप्त व्हावी किंवा आपल्या मनातीलच  एखादे घर किंवा जमिन (ठरवलेली) आपल्याला मिळावे असे वाटत असेल तर हे विधान करावे परंतु त्याचा जप व होम जास्त‌ करावा तेव्हाच आपल्या मनातील जागा किंवा घर मिळते.

१३) हनुमान विधानम् – एखाद्या जागेत किंवा एखाद‌याच्या शरीरात आत्मा प्रवेश) असेल खूप जुनी बाधा असेल तर हे विधान अवश्य करावे, हे अनुभव सिध्द आहे.

१४) धनदेश्वरी मंत्रविधानमः- पत्रिकेत योग नसतानाही आर्थिकतेचा भोग म्हणजेच ऐहिक सुखाचा योग त्या विधानामुळे खेचून आणता येतो.

१५) प्रज्ञावर्धन विधानम :- मुलांची स्मरणशक्ती वाढावी या हेतूने याचा जप व होम करतात.

१६) कुलदेवता प्रसादम (विधानम्):- • आपल्या कुलदेवतेच्या प्रीति करता हे (कुंकुमार्चन) करावे हयामुळे आपली कुलदेवता प्रसन्न राहाते व आपले इच्छीत प्राप्त होते.

१७) नवग्रह पूजा हनन विद्यानमूः- नवग्रहांची अनुकुलता व्हावी यासाठी हे करावे किमान सहा महिने किंवा वर्षाने हे आवर्जुन करावे किंवा करण्यास सांगणे त्यामुळे नवग्रहांचे दोष कमी होतात. व चांगली फळे मिळतात

१८) सन्तान गोपाल व्रत विद्यानम् :- ज्यांना संतती नाही (मुरुगा / मुलगी) व होण्यासाठी ह्या विधानाने नक्की होतात हा अनुभव आहे बरेच जणांना.

१९) विवाह योगसिध्दि :- त्या विधानामुळे त्वरित विवाह योग येतो.

२०) ललिताम्बा होमविधानमः-   हा देवीचा जप आहे (पत्नी मनोरमा)म्हणजे इच्छित विवाह प्राप्ती  यामुळे सुद्धा विवाह योग येतो (सप्तशती जप व होम)या होमाने सुद्धा विवाह योग येतो.

divider 1 1
Why Choose Us?

आम्हीच का?

sec shape 1

उत्कृष्ट व अनुभवी गुरूजींकडून धार्मिक विधी व मार्गदर्शन देणारी त्याच बरोबर आध्यात्मिक सेवा देणारी भारतातील नावाजलेली व विश्वसनीय संस्था. निवासस्थान, व्यवसायिक ठिकाण, हॉटेल, मंदिर तीर्थक्षेत्र किंवा आम्ही नियोजित केलेली ठिकाणी या सर्व ठिकाणी साहित्यासह ऑनलाईन आणि तज्ञ गुरुजीं कडून आध्यात्मिक सेवा देणारी संस्था. उत्कृष्ट सेवा कौशल्य आणि तुमची स्वप्नपूर्ती हाच आमचा ध्यास..

leaf 1 1
zandu
अतिशय उत्कृष्ट सेवा देणारी संस्था

आमचे संतुष्ट ग्राहक

sec shape 1

    पूजा/ गुरुजी / पत्रिका मार्गदर्शन बुक करण्यासाठी किंवा आपला कोणताही प्रश्न असल्यास खालील फॉर्म भरा, आम्ही आपल्याशी संपर्क करू!

    गुरुजी बुक करण्यासाठी

    पूजा, वास्तू, मुहूर्त, उपाय अश्या नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सएप ब्रह्मतेज परिवार जॉईन करा.