क्लिक करा

Month: August 2025

गणेशपूजनातील २१ पत्री व श्री बाप्पाच्या सोळा विविध स्वरूपाचे ध्यान

❓गणेशपूजनातील २१ पत्री कोणत्या ?❓श्री बाप्पाच्या सोळा विविध स्वरूपाचे ध्यान कोणते ❓शुभकार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?❓श्री गणेशाला दुर्वा प्रिय का? गणेशपूजनातील २१ पत्री १. अगस्ती(हादगा) अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने (Sesbania Grandiflors). प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व ‘अ’ हे दृष्टीला पोषक असतेत्या जीवनसत्त्वाचे

Read More