- मुंबई, मुंबई बाहेर व विदेशातसुद्धा सेवा उपलब्ध
- bramhatejhelp@gmail.com

ब्रम्हतेज संस्थापक आणि संचालक
आर्या जोशी या ब्रम्हतेज या संस्थेच्या संस्थापक आहेत, त्यांचे शिक्षण हे वैद्यकीय क्षेत्रातील असून वैद्यकीय क्षेत्र ते Business Management असा त्यांचा प्रवास आहे. गेली १७ वर्ष त्या वैद्यकीय क्षेत्रात तर १५ वर्ष अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे कार्य करत आहेत. त्या ऋग्वेद ग्रुप ऑफ कंपनीसच्या सह संचालिका असून ऋग्वेद ग्रुप मध्ये सहज सारथी, निऑन ऍड्स, लक्सिको इंटिरियर या संस्थांचा समावेश होतो.
या पुरस्कारांनी सन्मानित…
1. सन्मान आईचा 2024
2. ORGANIZATION PILLAR AWARD 2024
3. MOST ENGAGED STALL IN BUSINESS JATRA 2023
4. BEST DRESS EXHIBITOR 2023
5. IMPACT PIONEER ACCOLADE 2023
6. हिरकणी नव्या युगाची 2023
7. BUSINESS JATRA AWARD 2022 – 2023
8. EFFORTS & GROWTH JOURNEY AWARD 2022
9. LEADERSHIPS & EXCELLENCE AWARD 2021
10. BUSINESS JATRA EXHIBITOR AWARD 2019











आर्या जोशी या लहानपणापासून धार्मिक वातावरणात वाढलेल्या असल्यामुळे कर्मकांड व ज्योतिष या विषयी आवड होती व कुतुहल होती. कारण प्रसिध्द ज्योतिष तज्ञ रत्नाकर महाराज यांची नात असल्यामुळे धार्मिक गोष्टीची आवड निर्माण झाली . यांचे शिक्षण विज्ञान शाखेत (मेडिकल) पूर्ण झाले त्त्यात जवळपास 17 वर्षे कामाचा अनुभव तसेच स्वतः व्यावसायिक त्यातील 15 वर्षात मिळालेले अनुभव यामुळे प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचा यांचा कल वाढत गेला या कुतुहलामुळे विज्ञान आणि धार्मिकतेची कशी सांगड घालता येईल या कामाची सुरवात झाली.
ज्योतिष, पूजा, विधाने, शांती यांचा स्वताहून अनुभव घेतल्या नंतर या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली. गेली ६ वर्षापासून 25000 लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. विवाह ही धार्मिक परंपरा असलेल्या कुटुंबात जुळून आला. या कुटुंबाची वैदिक परंपरा ११६ वर्षांची आहे. आणि या ज्ञानाचा फायदा इतरांनाही कसा होईल या विषयी विचार सुरु झाला.
आमच्याकडे असलेले 116 वर्षांची धार्मिक परंपरा आणि आमच्या गुरुकृपेमुळे आम्हाला प्राप्त झालेली दुर्मिळ विधाने त्या विधानांमध्ये असलेले प्रचंड सामर्थ्य याचा उपयोग सामन्यातील सामान्य व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील दुःख आणि काळजी दूर करण्यासाठी व्हावा, योग्य व्यक्तीसाठी व्हावा त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि त्यांची गुरू आज्ञा वंदनीय मानून सर्वांच्या आयुष्यामध्ये मंत्र सामर्थ्याने आनंद पसरवण्यासाठी लोक कल्याणासाठी ब्रम्हतेज ही संस्था कार्य करते व मार्गदर्शक ठरते.
‘यथो धर्म तथो जया’ या वाक्या प्रमाणे आम्ही आमचे कार्य पूर्ण करायचा प्रयत्न करत आहोत. मंत्रावर असलेला दृढ विश्वास आणि आमच्या गुरूंच्या आशिर्वादामुळे ब्रम्हतेज ही संस्था तुमच्या ही आयुष्यात यशस्वी योगदान करेल.
शुंभ भवतु!
उत्कृष्ट व अनुभवी गुरूजींकडून धार्मिक विधी व मार्गदर्शन देणारी त्याच बरोबर आध्यात्मिक सेवा देणारी भारतातील नावाजलेली व विश्वसनीय संस्था. निवासस्थान, व्यवसायिक ठिकाण, हॉटेल, मंदिर तीर्थक्षेत्र किंवा आम्ही नियोजित केलेली ठिकाणी या सर्व ठिकाणी साहित्यासह ऑनलाईन आणि तज्ञ गुरुजीं कडून आध्यात्मिक सेवा देणारी संस्था. उत्कृष्ट सेवा कौशल्य आणि तुमची स्वप्नपूर्ती हाच आमचा ध्यास..



माझा व्यवसाय बुडीत खात्यात आलेला पण येथील गुरुजींनी मार्गदर्शन केले , पूजा केली आणि आता मी दुसरी ब्रँच ओपन करत आहे.
मी ज्योतिष ह्या विषयावर कधीच विश्वास ठेवला नव्हता पण एक ओळखीच्या नातेवाईकांमुळे ब्रह्मतेजला भेट दिली आणि खरोखर माझी सर्व कामे मार्गी लागली. सगळे प्रश्न सुटले.
माझे लग्न ठरत नव्हते, मग जेंव्हा ब्रह्मतेज मध्ये पत्रिका दाखवली आणि सोप्पे उपाय करून घेतले तेंव्हा ते लगेच जुळले, थँक्स ब्रह्मतेज
माझे लग्न ठरत नव्हते, मग जेंव्हा ब्रह्मतेज मध्ये पत्रिका दाखवली आणि सोप्पे उपाय करून घेतले तेंव्हा ते लगेच जुळले, थँक्स ब्रह्मतेज