क्लिक करा

Policy

Our Policies

संस्थेच्या काही महत्वाच्या पॉलिसी

sec shape 1

1)परिचय

ब्रम्हतेज आध्यात्मिक सेवा ही कंपनी तुम्हाला धार्मिक विधी प्रदान करण्यासाठी कटी बद्ध आहे ही कंपनी आध्यात्मिक आणि कार्यक्रम व्यवस्थापना मध्ये अखंडता आणि आदरणीय संस्कृती या मूल्यांना धरुन कार्यरत आहे. आम्ही उच्च गुणवत्ता आणि उत्तम सेवा देण्यासाठी कटीबद्ध आहोत ग्राहकाचे समाधान हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपुर्ण आहे.

2)व्यावसायिकता

आमचे सर्व सहयोगी गुरुजी व टीम हे उच्च दर्जाचे असून सुशिक्षीत असुन उत्तम संवाद आणि ग्राहक सेवा दृष्टिकोन असलेले आहेत. आम्ही आमचे आचार आणि वर्तन ही तत्त्वे सांभाळून आध्यात्मिक व्यवसायामध्ये कार्यरत आहोत.

3) खाजगी

आम्ही आमच्या ग्राहकांचा पुर्णपणे आदर करत असून त्यांची वैयक्तिक माहिती सांभाळणे हे आमचे मुलभूत कर्तव्य आहे असे आम्ही समजतो म्हणून आम्ही आमच्या ग्राहकाचा कोणत्याही प्रकारचा डेटा कोणाशीही शेअर करत नाही.

4) सेवा आणि वितरण

सर्व प्रकारच्या अध्यात्मिक सेवा देण्यासाठी ब्रम्हतेज प्रयत्नशिल असेल. आमच्याकडून तुम्हाला उत्तम सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्हाला काही तक्रार असल्यास त्याच त्वरित निवारण करण्यात येईल. तक्रार करण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी आमचे संपर्क क्रमांक वेबसाईट वर दिलेले आहे.

5) गुणवत्ता हमी

आमचे ग्राहक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यांना उत्तम प्रकारे सेवा मिळणे त्याचबरोबर त्यांच्यासाठी उपलब्ध होणारे साहित्य हे अत्यंत उच्च प्रतिचे असेल याची आम्ही काळजी घेतो आणि त्यासाठी आम्ही सतत त्यांच्या संपर्कात असतो आणि त्यांच्या अभिप्रायाद्वारे याच्या आधारे त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो

6) टाईमलाईन

आम्ही आमच्या सर्व सेवा या वेळेत देण्यासाठी प्रयत्नशील असतो .

7) यजमानांची काळजी

आम्ही आमच्या ग्राहकांच्या अडचणी आणि गरजा समजून घेऊन त्याचप्रमाणे प्रत्येक ग्राहकाला वैयक्तिक पद्धतीने सेवा देण्याचे प्रयत्न करतो आम्ही आमच्याकडून आमचे संभाषण पारदर्शक पद्धतीने करतो.

8) अभिप्राय आणि तक्रारी

आमच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास ते आमच्याशी संपर्क करु शकतात त्यांना तात्काळ प्रतिसाद देणे किंवा त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे यावर ब्रम्हतेज ही संस्था काम करते.

9) पारदर्शक व्यवहार

आमच्या सर्व सेवांची माहिती आम्ही अत्यंत पारदर्शक पणे आमच्या ग्राहकांना देतो आणि त्याचप्रकारे सेवा पुरवतो.

10) अटी

आमच्या इथे विधी किंवा कोणत्याही प्रकारचे कार्य करण्या आधी त्याचे पैसे आधीच स्वीकारतो त्याबद्दलची पूर्वसूचना आम्ही यजमानांना देतो.

11) विधी रद्द झाल्यास

यजमान त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या वैयक्तीक कारणांमुळे किंवा अचानक आलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे आपले ठरलेले कार्य रद्द करू शकत नाही पण तरीही असे झाल्यास त्याचे कारण समजून घेऊन त्यावर विचार विनिमय केला जाईल.

12) परतावा धोरण

यजमानांना विधी रद्द झाल्यास त्यांनी दिलेल्या दक्षिणेचा परतावा देण्यासंदर्भात त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा करून त्याचा निर्णय घेतला जाईल याचे सर्वस्वी अधिकार ब्रम्हतेज च्या संचालिका सौ आर्या जोशी यांच्याकडे आभादित आहे.

13) कर्मचारी आणि करार धोरणा

आमच्या संस्थेची संबंधित असलेले गुरुजी किंवा इतर सहकारी ब्रम्हतेज चा अविभाज्य घटक असल्यामुळे ब्रम्हतेज च्या तत्त्वाना अनुसरून सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत.

14) प्रशिक्षण

आमच्या सहकार्‍यांना किंवा गुरुजींना त्यांच्या भवितव्यासाठी गरजेचे प्रशिक्षण आणि विकास याची व्यवस्थापना करतो.

15) सुधारणा

आमच्याकडे नियमित उच्च सेवा योग्य त्या गोष्टीचे नियोजन व त्याच्या कार्यप्रणाली वरती काम केले जाते.

16) आरोग्य आणि सुरक्षा

आम्ही आमच्या टीम सोबत, यजमानांन सोबत तसेच गुरुजींसोबत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेऊन काम करतो.

17) यजमानांनची सुरक्षा

आम्ही आमच्या ग्राहकांना गुरुजी कडून किंवा सदस्यांकडून कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आणि कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर योग्य ती कार्यवाही करतो.

18) माहिती संरक्षण

आम्ही माहिती संरक्षण महत्त्व जाणून असल्यामुळे तुमच्या माहितीचे संरक्षण करण हे आमच कर्तव्य आहे त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती किंवा इतर माहिती कोणालाही दिली जात नाही किंवा जाणार नाही ह्याची काळजी ब्रम्हतेज संस्था घेते.

19) धार्मिक विधी अनुपालन

या संदर्भात कोणत्याही प्रकारची गरज असल्यास ब्रम्हतेज संस्थेशी संपर्क साधू शकता.

20) सामाजिक जबाबदारी

ब्रम्हतेज आध्यात्मिक सेवा ही संस्था अध्यात्मिक सेवा देणारी लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारी संस्था आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही गोष्टींना ब्रम्हतेज ही कंपनी मदत करत नाही .बम्हतेज च्या नावाखाली कोणी अश्या गोष्टी करत असेल तर त्यावर कायदेशीररित्या कार्यवाही केली जाईल. आम्हाला सामाजिक पद्‌धतीचे भान असल्यामुळे ब्रम्हतेज आध्यात्मिक सेवा या कंपनी अंतर्गत कोणत्याही, प्रकारे सामाजिक वातावरण बिघडणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. संस्थेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कोणत्याही गुरुजीं कडून हे वर्तन घडणार नाही याची सर्व गुरुजीनी काळजी घ्यावी.

ब्रम्हतेज ही कंपनी योगदान देण्यास वाचनबद्ध असल्यामुळे आमच्याकडून समाजाला हात भार लागण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.

divider 1 1
about
about
Our Values

आमची मूल्ये

  • आध्यत्मिक विकास
  • सांघीक कामगिरी
  • परंपरा
  • विनम्रता
  • कुशलता
  • समाधान
  • ज्ञान
  • शांती
  • सुख
  • उत्कृष्टता
  • वचनबद्धता
  • ध्यास
divider 1 1
Why Choose Us?

आम्हीच का?

sec shape 1

उत्कृष्ट व अनुभवी गुरूजींकडून धार्मिक विधी व मार्गदर्शन देणारी त्याच बरोबर आध्यात्मिक सेवा देणारी भारतातील नावाजलेली व विश्वसनीय संस्था. निवासस्थान, व्यवसायिक ठिकाण, हॉटेल, मंदिर तीर्थक्षेत्र किंवा आम्ही नियोजित केलेली ठिकाणी या सर्व ठिकाणी साहित्यासह ऑनलाईन आणि तज्ञ गुरुजीं कडून आध्यात्मिक सेवा देणारी संस्था. उत्कृष्ट सेवा कौशल्य आणि तुमची स्वप्नपूर्ती हाच आमचा ध्यास..

leaf 1 1
zandu
अतिशय उत्कृष्ट सेवा देणारी संस्था

आमचे संतुष्ट ग्राहक

sec shape 1

    पूजा/ गुरुजी / पत्रिका मार्गदर्शन बुक करण्यासाठी किंवा आपला कोणताही प्रश्न असल्यास खालील फॉर्म भरा, आम्ही आपल्याशी संपर्क करू!

    गुरुजी बुक करण्यासाठी

    पूजा, वास्तू, मुहूर्त, उपाय अश्या नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सएप ब्रह्मतेज परिवार जॉईन करा.