- मुंबई, मुंबई बाहेर व विदेशातसुद्धा सेवा उपलब्ध
- bramhatejhelp@gmail.com

ब्रह्मतेज ही संस्था तुमच्या अडचणी कश्या सोडवणार म्हणजे जन्मपत्रिका, जन्मकुंडली, हस्तरेषा, प्रश्न कुंडली किंवा कोणत्याही प्रकारची पुजा करण्यासाठी योग्य तज्ज्ञ गुरुजी अगदी जन्मापासून ते मृत्युपर्यंत माहिती असलेले किंवा माहिती नसलेले सुद्धा अनेक प्रकारचे संस्कार आहेत ते संस्कार करण्यासाठी अनेक गुरुजी आपल्याकडे उपलब्ध आहेत.
बऱ्याच जणांना अशी शंका असते की मंत्र किंवा जप केल्याने खरंच आमच्या अडचणी दुर होतील का ? खरतर कलीयुगामध्ये परमेश्वर हा फक्त तीन तासामध्ये प्रसन्न होतो पण मनुष्याचे मन टाळ्यावरती नाही किंवा आपल्या कडे तेवढी पुण्याईच नाही त्यामुळे त्याच त्वरीत आपल्याला फळ मिळत नाही. जर तिन तासामध्ये फळ आपल्याला कोणत्याही गोष्टीच फळ हव असेल तर त्यासाठी तिन दिवस, तीन महिने, तीन वर्ष अश्या प्रकारची उपासना करणं गरजेचे असते आणि ती उपासना करण्यासाठी कुठली उपासना करायची? ती माझ्यासाठी योग्य आहे का? ती केल्याने मला फळ मिळणार आहे का? याची माहीती घेण्यासाठी आपल्याला योग्य गुरुजींचे मार्गदर्शन लागणार आहे आणि ते तुम्हाला मिळवून देण्याचे काम ‘ब्रम्हतेज‘ करते.
देवावर पुर्ण श्रद्धा ठेवून कर्म केल्याने नक्किच त्याचं आपल्याला अपेक्षित फळ मिळतं. ब्रम्हतेज संस्थेमधून तुम्हाला कोणकोणत्या अडचणीवर मार्गदर्शन मिळणार आहेत… व्यवसायिक फायदा, नोकरीविषयी अडचणी, विवाह विषयी अडचणी, वैवाहीक विवाह, आयुष्यातील अडचणी , घटस्फोट, संतती विषयी समस्या, अर्थिक अडचणी , आयुष्याबाबत अडचणी, मुलांचे शिक्षण, शैक्षाणिक प्रगती किंवा इतर यश कुठल्याही गोष्टीतील अडचण मिळवण्यासाठी तुम्हाला ‘ब्रम्हतेज‘ ही संस्था मदत करणार आहे.
जेव्हा जेव्हा आपण कोणताही व्यवसाय करतो तेव्हा त्या व्यवसायामध्ये आपण सगळे प्रयत्न करतो पण तरीही कोणतीतरी गोष्ट अडकते आणि त्यामुळे त्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही आणि आपण कमावलेल्या सगळ्या गोष्टी विखुरल्या जातात त्यामुळे आपल्याला अत्यंत पच्छाताप होतो आणि असे असताना तुम्हाला दिसणारा काजव्या सारखा प्रकाश म्हणजेच ‘ब्रह्मतेज‘ ही संस्था. तुम्ही ज्या गोष्टी ईश्वराकडे किंवा Universe कडे मागाल ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्याचे सामर्थ्य ह्या मंत्रा मधे आहे.

.
.
.
उत्कृष्ट व अनुभवी गुरूजींकडून धार्मिक विधी व मार्गदर्शन देणारी त्याच बरोबर आध्यात्मिक सेवा देणारी भारतातील नावाजलेली व विश्वसनीय संस्था. निवासस्थान, व्यवसायिक ठिकाण, हॉटेल, मंदिर तीर्थक्षेत्र किंवा आम्ही नियोजित केलेली ठिकाणी या सर्व ठिकाणी साहित्यासह ऑनलाईन आणि तज्ञ गुरुजीं कडून आध्यात्मिक सेवा देणारी संस्था. उत्कृष्ट सेवा कौशल्य आणि तुमची स्वप्नपूर्ती हाच आमचा ध्यास..



माझा व्यवसाय बुडीत खात्यात आलेला पण येथील गुरुजींनी मार्गदर्शन केले , पूजा केली आणि आता मी दुसरी ब्रँच ओपन करत आहे.
मी ज्योतिष ह्या विषयावर कधीच विश्वास ठेवला नव्हता पण एक ओळखीच्या नातेवाईकांमुळे ब्रह्मतेजला भेट दिली आणि खरोखर माझी सर्व कामे मार्गी लागली. सगळे प्रश्न सुटले.
माझे लग्न ठरत नव्हते, मग जेंव्हा ब्रह्मतेज मध्ये पत्रिका दाखवली आणि सोप्पे उपाय करून घेतले तेंव्हा ते लगेच जुळले, थँक्स ब्रह्मतेज
माझे लग्न ठरत नव्हते, मग जेंव्हा ब्रह्मतेज मध्ये पत्रिका दाखवली आणि सोप्पे उपाय करून घेतले तेंव्हा ते लगेच जुळले, थँक्स ब्रह्मतेज