क्लिक करा

Tag: हस्तरेषा

  • Home
  • Posts tagged “हस्तरेषा”

ज्याच्याकडे अडचण असते त्यालाच त्याच दु:ख कळते…

नशिबावर काहीही नसत, आणि तू नशिबवान आहेस अशी दोन्हीही वाक्य आपण आयुष्यात सहजच वापरतो. पण ज्याच्याकडे अडचण असते त्यालाच त्याच दु:ख कळते. म्हणतात ना ज्याच जळत त्यालाच कळत! एखादी व्यक्ती व्यवसायात प्रचंड मेहनत करते पण हवी तशी प्रगती होत नाही. एका मागून एक अडचणी येतच असतात.

Read More